Wednesday, February 13, 2008

कोण मी? कोण मी !!

द्वैत मी, अद्वैत मी
कल्पित मी अन सत्त्य मी ॥
रुद्र मी, अंगार मी
शाक्त मी, संघर्ष मी ॥
सूप्त मी, स्वप्निल मी
बीज मी, अंकूर मी ॥
सूर मी, संगीत मी
नाद मी अन गंध मी ॥
कष्ट मी, उत्कर्ष मी
रुप मी, सौंदर्य मी ॥
दूर तरीही संग मी
वेदनेतही शांत मी ॥
काल मी, आज मी
भूत अन भवितव्य मी ॥
आदिअंतातीत मी
विजयातील यत्न मी
दिव्यतेचा भक्त मी

6 comments:

आशा जोगळेकर said...

मोहन, कविता छानच आहे, गीता आठवते. लेख ही खूप छान आणि परखड आहेत. लिहीत रहा, हया ब्लॉग वर यावसं वाटतं

Sneha said...

nemak kaay visheshan dyav kalat nahi ya kavitelaa? pan khup avadali..

sujay said...

kaka mast lihitos

प्राजकताची फुले............ said...

छान आहे कविता :)

ऍडी जोशी said...

namaskar malak

Dk said...

kaka phaar chaan lihilyt!

Pn shevtee "me" rhatoch na?? nywz keep writing! :)

"Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style: (1) you can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game."